Vayoshri Yojana :मुख्यमंत्री वयोश्री योजना
Vayoshri Yojana :मुख्यमंत्री वयोश्री योजना : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांसाठी चालू केली आहे. या योजनेमधून ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत. त्या संदर्भात कशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांनी फॉर्म भरून द्यायचा आहे याची माहिती देखील आता नेट वरती उपलब्ध आहे जे जेष्ठ नागरिक आहेत त्यांनी हा अर्ज भरायचा आहे.
6 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने एक जीआर काढून सांगितले होते की राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनात दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयो मानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करणे करिता तसेच मन स्वास्थ्य केंद्रकेंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अभावाची ठेवण्यासाठी प्रबोधित्व प्रशिक्षणाकरिता एक व एक रकमे रुपये 3000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे प्रदान लाभ प्रदान करणे अशा स्वरूपाचा तो जीआर होता त्या योजनेमध्ये
योजनेची अंमलबजावणी विशेष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहाय्यक व विशेष आर्थिक सहाय्यक अनुदान थेट लाभ प्रणाली द्वारे अदा करण्याकरिता यांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करणार.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना तसेच आता नव्याने सुरू केलेली ही वयोश्री योजना तसेच लाडका भाऊ योजना अशा अनेक योजना चालू करण्याचे योगदान घेतले आहे.
65 वर्षांवरील वृद्धांना या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळावा हा सरकारचा मुख्य हेतू असून काही वृद्धांना त्यांच्या जीविकेचे साधन चालवणे अवघड होऊन बसलेले असते अशा मध्ये त्यांना काही रुपये मिळाल्यास ते स्वतःचा स्वतःची उपजीविका स्वतः योग्य पद्धतीने करू शकतात हा सरकारचा हेतू आहे आणि ह्या हेतूच्या गेस्ट त्यांनी ह्या हेतूच्या पोस्टसाठी मुख्यमंत्री व यशश्री योजना वृद्धांसाठी आणलेले आहे या योजनेतून वृद्धांना त्यांच्या इतर काही महत्त्वाच्या गोष्टी जसे काही त्यांना लागत असलेली यंत्र औषधे किंवा इतर काही महत्त्वाचे काही गोष्टी असतील त्या त्यातून खरेदी करू शकतात व या योजनेद्वारे त्यांना दिलासा मिळू शकतो व आपली ऊपजीविका चालवणेस मदत होऊ शकते.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप :
योगोपचार केंद्र, मन स्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्,र शासनाच्या धार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी कृत करण्यात आलेले आहेत त्यांनाही या योजनेमध्ये सहभाग होता येईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ध्येय व उद्दिष्टे
सदर योजनेतून पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक समर्थांचा दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणाच्या
- सीमा श्रवण यंत्र
- ट्रायपॉड
- स्टिक व्हीलचेअर
- फोल्डिंग वॉकर
- कमोड
- खुर्ची
- निब्रेस नंबर
- बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इत्यादी
वयोश्री योजना निधी वितरण :
- या योजनेमध्ये राज्य शासनातर्फे 100% अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल .
- थेट लाभ वितरण डीबीटी प्रणाली द्वारे रुपये 3000 च्या मर्यातीत निधी वितरण करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या ‘असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण’ व ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांनी ची तपासणी करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांचा या योजनेमध्ये सहभाग असणार आहे.
वयोश्री योजना यंत्रणा :
सदरच्या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक साठी याची माहिती गोळा करणे, इत्यादी कामे नोडल एजन्सी /केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था (CPSU) यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल.
या योजनेतील जे फॉर्म आहे ते समाज कल्याण विभाग, तालुकास्तरीय समाज कल्याण विभाग, न्याय विभाग यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने जमा करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- स्वयंघोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे

वयोश्री योजना अर्ज :
खाली दिलेल्या डाउनलोड बटनावरती क्लिक करून हा अर्ज आपण डाऊनलोड करून भरून त्याला योग्य ती कागदपत्रे जशी सांगितले आहे त्या पद्धतीने जोडून समाज कल्याण विभागाला जमा करू शकता.
1 thought on “Vayoshri Yojana :मुख्यमंत्री वयोश्री योजना”