PM Vishwakarma Yojana :पीएम विश्वकर्मा योजना
केंद्र सरकार कडुन 13000 करोड रुपये च्या पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली गेली.पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा 30 लाख कारागीराना होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजना 2023 ही योजना सन २०२३ मध्ये विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधुन पंतप्रधान नरेँद्र मोदी यांच्या हस्ते चालु करण्यात आली. पारंपारिक कारागीर, श्रमिक तसेच शिल्पकार यांचा ह्या योजनेमध्ये सहभाग असणार आहे. या योजनेतून सोनार लोहार और आणि नाभिक यांच्यासारख्या काही पारंपारिक कौशल्य असणाऱ्या व्यक्तींचा सहभाग होणार आहे.

17 सप्टेंबर 2023 विश्वकर्मा जयंती दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या द्वारे पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेतून कोणता कोणतेही जामीनदार न घेता तीन लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे पंधरा हजार रुपये पर्यंतचे टूलकिट मिळणार आहे कौशल्य बदलाच्या ट्रेनिंग मध्ये दिवसाला पाचशे रुपये भत्ता दिला जाणार आहे तयार केलेल्या उत्पादकांच्यासाठी उत्पादनांच्यासाठी कॉलिटी सर्टिफिकेशन ब्रँडिंग आणि जाहिरात अशी मार्केटिंग सहायता केली जाणार आहे
पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?
भारत सरकार कडुन सन २०२३ मध्ये पारंपारिक कारागीर, श्रमिक तसेच शिल्पकार यांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीस हातभार लागावा तसेच त्यांच्या ऊत्पादनांना मार्केटमध्ये गुणवत्ता मिळावी ह्या ऊद्देशाने १३०० करोड रूपयेची पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोणते लोक अर्ज भरू शकतात ?
पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये 18 पारंपारिक योजनांसाठी लाभ मिळणार आहे. ज्याच्या मुळे ग्रामीण तसेच शहरी वस्तीत राहणाऱ्या सर्व पारंपारिक कारागिरांना व शिल्पकारांना मदत होणार आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी खालील प्रकारचे कारागीर,श्रमिक तसेच शिल्पकार अर्ज भरू शकतात…..
- नाव बनवणारे
- लोहार
- कुलूप बनवणारे
- सोनार
- मातीचे भांडी बनवणारे तसेच इतर सामान बनवणारे कुंभार
- मूर्तिकार
- मासे पकडणारे
- जाळी विणणारे
- खेळणी बनवणारे
अशी सर्वजण याच्यामध्ये समाविष्ट आहेत.
पीएम विश्वकर्मा योजनेतून कोणते फायदे मिळणार?
- पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती देताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की या योजनेमधून सरकार कारागिरांना कोणतेही तारण न घेता 5% व्याज दराने तीन लाखापर्यंत कर्ज देणार असुन,
- सुरुवातीला ह्या योजनेमध्ये एक लाख रुपये कर्ज दिले जाणार असुन ह्या कर्जाची परतफेड केल्याबरोबर त्याला आणखीन दोन लाखाचे कर्ज दिले जाणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये पाच दिवसाचे ट्रेनिंग दिले जाणार आहे तसेच पाचशे रुपये प्रत्येक दिवसाला पगार स्वरूपात दिले जाणार आहेत अशाप्रकारे प्रत्येक कारागीराला ट्रेनिंगच्या मध्ये २५०० रू पगार स्वरूपात दिले जाणार आहेत.
- तसेच हत्यार खर्च म्हणून १५००० चे दान दिले जाणार
- तसेच डिजिटल प्रमोट करणारे करण्यासाठी एक रुपये देवघेव दिले जाणार शंभर दिवस दिले जाणार.
अर्ज कसा करायचा ?
अर्ज भरण्यासाठी आपल्याला खालील सरकारी संकेत स्थळावरती जायचे आहे.
साइट वरती भारतातील सर्व पात्र लोक अर्ज भरू शकतात. भारत सरकार सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग देणार त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये देणार, ट्रेनिंगच्या प्रत्येक दिवसामध्ये पाचशे रुपये प्रमाणे हजेरी दिली जाणार आहे तुम्हाला लोन देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे अतिशय कमी व्याजदरामध्ये.

Leave a Reply